“विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”

नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे वसतीगृह


सौ. सुरेखा प्रदीप माने
अधीक्षिका नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे वसतीगृह, कराड
व्हिजन
“ज्रीशक्तीचे संवर्धन विशवश्तीचे दर्शन”
मिशन
“लेवसिीपाठी स्वगृहानाहेषपडणाऱ्या ्ियांना सुरक्षित कौटुंबिक वातावरणात आवश्यक सोवी - सुविधा पुसविणारे घर
* प्रत्येक रूममध्ये २ विद्यार्थीनीना राहण्याची सोय.
* रुममध्ये प्रत्येक महिलेस कॉंट, गादी, ऊशी, व टेबल, खुर्ची यांची सोय.
* दोन वेळची भोजनाची व चहाची व्यवस्था.
* वसतिगृहात टेलिव्हिजनची (केबलसहित) सोय
* वसतिगृहात गरम पाणि मिळणेसाठी सोलर सिस्टीम व्यवस्था.
* वृत्तपतत्राची सुविधा.
* वसतिगृहात सीसीटीव्ही व वॉटर प्युरीफाय सिस्टीम बसविलेली आहे.
* शांत व सुरक्षित वातवरण शिवाय वैद्यकिय सेवा जवळ व लगेच.
* सांस्कृतिक कार्यक्रम व वक्त्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने.
* वसतिगृहात लॉकर सहित सुव्यवस्थीत कपाटांची सोय.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरणार्थ कराडमध्ये २ ऑगस्ट १६९० साली शिक्षण मंडळ कराड, या संस्थेची स्थापना झाली. करड शहराला
‘विद्यानगती म्हणून नावलौकिक ग्रप् करून देण्यामागे शिक्षण मंडळाचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण मंडळ कराडने महिलांच्या शिक्षणाच्या दृ्टीनेसन १९४२
साली मुलींसाठी कन्याशाळा सुरु केली. तसेच सन १९८६ साली करड शहत मुलींची उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कनिष्ठ व वरिष्ठ महिला
महाविद्यालयाची स्थापना केली. करड शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, सर्व रातील सरकारी कार्यालये, वैद्यकिय
[संशोधन संस्था, विविध बँका, कार्यरत असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱयांना राहण्याचे सुरक्षित ठिकाण उपलब्ध नव्हते. या सर्व बाबींचा
किचारकरून ब काळाची गरन ओळखून शिक्षण मंडळ कराडने वर्किंग वूरमेस होस्टेल काढण्याचे ठरवले. त्यासाठी शिक्षण मंडळ, करडने सन १९९३–९४
महिला ज बालविकास विभाग दिल्ली यांचेकडे प्रस्ताव सादर केला. सव्हे करणे, रस्ता मांडणे, या बाबतची सर्व जबाबदारी संस्थेचे तत्कालीन सचिव डॉ.
‘गो.ग्रभुणे यांनी महिला महाविद्यालय करचे प्राचार्य आल्बर्ट डिसोझा यांच्यावर सोपविली. त्यार्ुसार सोमबारपेठेतील जागेची निवड करण्यात आली. सन
४९९३४९४ मध्ये वसतिगृहाची मुहूर्त मेढ रोवली. श्री. मंगेश फडणीस यांनी या इमारतीचा प्लॅन केला व संस्थेचे जुने कॉन्ट्रॅकट श्री. मंकप्द महाजन यांनी
शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून इमारतीचे बांधकाम केले. सन ९९९९ मध्ये हि इमारत पूर्ण झाली व जून २००० पासून दोन विद्यार्थिनी ब तीन महिला.
अशापाच व्यक्ती सोबत जसतिगृहाची सुत्वात झाली. बघता बघता काही वर्षातच प्रभुणे साचा मार्गदर्शनाखाली व श्रीमती शेडे यांच्या अधिकारत विद्यार्थिनी
बमहिला यांची संख्या ६० -७० पर्यंत वाढली. आज इथे ३५ /४०कद्यार्थिनी बमहिला आहेत.
संध वाहणाऱ्या कृष्णामाईच्या कुशीत वसलेल्या सोमवार पेठेतील मध्यवर्ती ठिकाणी शांत वातावरणात हि तीन मजली इमारत उभी आहे.
बसतिगृहाच्या एका बाजूस थोड्याच अंतरावर दोन नद्यांचा सुंदर संगम आहे. शांत, सुंदर, प्रसन्न वातावरण व जवळच र्व सुख-सोयी तसेच सर्वसुविधा
उपलब्ध असलेले आपले वसतिगृह आहे.
अ.नं. | विद्यार्थिनी प्रकार | संख्या |
१ | नोकरी करणाऱ्या महिला | १८ |
२ | विद्यार्थिनी | २५ |
एकूण | ४३ |
** वार्षिक उपक्रम :–
* जागतिक महिला दिन
* स्वच्छता अभियान
* मानवी हक्क दिन
** सण :–
* नागपंचमी
* राखी पोर्णिमा
* शारदा उत्सव
* कोजागिरी पोर्णिमा
* मकरसंक्रांती
* होळी
* गुढीपाडवा
अ. नं. | तपशील | फी |
१ | निवास | १००० |
२ | भोजन | १००० |
३ | चहा | ५५० |
४ | गरम पाणी | ४५० |
एकूण | ३००० |
पत्ता
२२९, सोमवार पेठ, पाण्याच्या टाकीजवळ,
कराड. ता. कराड, जि. सातारा.
फोन : (०२१६४) २२६७७१
E-Mail:- [email protected]