“विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”

इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , कराड

Vision
"power to Empower"
Mission
"Empowerment through digital literacy"
* प्रायमरीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे संगणक कोर्सेस एकाच छताखाली सुमारे ६,००० विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते.
* विद्याथ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते व त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.
* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त डिप्लोमा कोर्सेस, बी.ए., बी.सी.ए., एम.ए. (मराठी) व एम. ए. (इंग्लिश).
* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्र.
* भारतातल्या नामवंत आय.टी., आउटसोर्सिंग कंपनीमध्ये विभागाचे असंख्य विद्यार्थी कार्यरत.
* अध्यापनात ई-लर्निग सुविधा.
* वाय-फाय कॅम्पस.
* अद्ययावत व सुसज्ज संगणक लॅबस्.
* उच्चशिक्षित अनुभवी प्रशिक्षक वर्ग.
* डिजिटल क्लास रूम्स्.
* उत्कृष्ट निकालाची परंपरा.
* संस्थेच्या १५ शाखांना टेक्निकल सपोर्ट देणारा एकमेव विभाग.
* प्रिंटींग व झेरॉक्स विभाग याच विभागात कार्यरत.
* आउटसोर्सिंग, रिसोर्स विभाग याच विभागात कार्यरत.
* सुसज्य संगणक पुस्तकांचे ग्रंथालय.
दि.१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले. स्वातंत्र्य युद्धातल एक पर्व संपलं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व भारतभर शोकसभांचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले होते. कराडमध्ये तर लोकमान्य टिळकांना देव मानणारे अनेक देशभक्त होते. त्यामुळे कराडवासियांनी दि.०२ ऑगस्ट १९२० रोजी आयोजित केलेल्या शोकसभेस सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र जमले. सभेमध्ये लोकमान्य टिळकांचे अल्पसे स्मारक म्ह्णून कराड येथे पूर्ण हायस्कूल व्हावे अशा आशयाचा ठराव सर्वानुमते संमत झाला. या सभेमध्ये टिळक स्मारक फंडासाठी ९-१ ० हजारांचे देणगीचे आकडे जाहीर झाले.
दि.९ ऑगस्ट १९२० रोजी सभा ही या संस्थेच्या उज्वल आयुष्याची नांदीच ठरली. या पार्श्वभूमीवर कराड नगरीत टिळकप्रेमी नागरिकांच्या सहकार्यातून शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलची स्थापना झाली. कराड नगरीला ‘विद्यानगरी’ म्हणून नावलौकिक प्रात करून देण्यामध्ये ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये ‘शिक्षण मंडळ, कराड’ या संस्थेच्या “टिळक हायस्कूल, कराड’ या शाळेचे बहुमोल योगदान आहे. उच्च गुणवत्ता आणि देशप्रेमाचे बाळकडू पाजण्याचे अविरत कार्य करणाऱ्या या शाळेने राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सर्व क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटलेला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेस पात्र ठरलेले टिळक हायस्कूल आता शताब्दीकडे वाटचाल करत आहे. स्थापनेपासून कराडमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी या शाळेकडे ओढा असतो. सध्या या शाळेमध्ये इ.५वी ते १० वी अखेर सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वा नावलौकिक वाढविण्यामध्ये शाळेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा
मोलाचा सहभाग आहे.
> शिक्षण मंडळ कराड संचालित महिला महाविद्यालय बी.सी.ए. विभाग.
> यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक मान्यताप्राप्त बी.ए.(सर्व विषय),एम.ए.(मराठी), एम.ए. (इंग्लिश) दूरशिक्षण विभाग.
> नूतन मराठी शाळा, कराड संगणक विभाग.
> बालविद्यालय, ओगलेवाडी संगणक विभाग.
> Primary English Medium School, Karad Computer Dept.
> टिळक हायस्कूल, कराड संगणक विभाग.
> स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड, संगणक विभाग.
> आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी, संगणक विभाग.
> English Medium School, Karad, Computer Department.
> टिळक हायस्कूल, ज्युनि.कॉलेज कराड, संगणक विभाग.
> महिला महाविद्यालय कराड संगणक विभाग.
> सरस्वती विद्यामंदिर संगणक विभाग.
> टायपिंग, प्रिंटींग, झेरॉक्स व लॅमिनेशन विभाग.
> ERP, Software, Apps, Website, Electronic Media handled & Development Dept.
> शिक्षक ‘संगणक कोर्स’ प्रशिक्षण विभाग.
> Computer, CCTV, Biometric device etc. Hardware unit Technical Support Dept.
> Short Term Computer & Hardware Courses Dept.
अ.क्र. | नाव | विद्यार्थी संख्या |
१ | बी.सी.ए. | ३४ |
२ | एम. ए. (मराठी) | २३ |
३ | एम. ए. (इंग्रजी) | ३१ |
४ | बी. ए. | १५ |
२ | नुतन मराठी शाळा, कऱ्हाड | ६४२ |
३ | टिळक हायस्कूल, कऱ्हाड | ९०१ |
४ | स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्याप्रशाला, कऱ्हाड | १०४६ |
५ | आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी | ६९५ |
६ | एस. एम. एस. इंग्रजी माध्यमाची शाळा, कऱ्हाड | १८२१ |
७ | सरस्वती विद्यामंदिर, कऱ्हाड | ३०३ |
८ | महिला महाविद्यालय सी.आय.टी. विद्यार्थीनी | ४०० |
एकूण | ५९११ |
शिक्षक स्टाफ लिस्ट
शिक्षकेतर स्टाफ लिस्ट
सेवक वर्ग
अ. नं. | माजी विद्यार्थ्यांचे नावे | हुद्दा | कार्यालय / कंपनीचे नाव |
१. | कु. शीतल तानाजी वेताळ | System Engineer | इन्फोसिस, पुणे |
२. | कु. अंकिता तानाजी खुडे | असि. प्राध्यापक | सह्याद्री कृषी महाविद्यालय, कराड |
३. | कु. राजेश कुमार शेडगे | System Engineer | इमर्सन क्लायमेट टेक्नॉलॉजी, पुणे |
४. | कु. प्रगती अधिक पवार | Technical Associate | आय. बी. एम., पुणे |
५. | कु. सुजाता सदाशिव पानस्कर | Technical Associate | अॅक्सिस हेल्थकेअर, पुणे |
६. | कु. अब्दुल हारुण मुंढे | Technical Associate | अॅक्सिस हेल्थकेअर, पुणे |
७. | कु. अंकुश राजाराम जाधव | Technical Associate | अॅक्सिस हेल्थकेअर, पुणे |
B.C.A. III Year result 2017-18 – 100%
** शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संस्थेच्या धोरणाप्रमाणे पुढीलप्रमाणे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
१. वाढदिवस – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरे करण्यात येतात.
२. दिवाळी भेट – संस्थेतर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते.
३. संस्थेतर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम व स्नेहभोजनाचे
आयोजन करण्यात येते.
** विभागामध्ये साजरे करण्यात येणारे सण समारंभ
१ ऑगस्ट – संस्था स्थापना दिवस व प्रभात फेरी.
१५ ऑगस्ट – स्वातंत्र दिन.
१६ ऑगस्ट – स्थापना दिवस व बी. सी. ए. भाग १ मधील विद्यार्थांचा स्वागत समारंभ.
५ सप्टेंबर – शिक्षक दिन.
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन.
२८ जानेवारी – कला महोत्सव.
८ मार्च – महिला दिन
१२ मे – बी. सी. ए. भाग ३ मधील विद्यार्थांचा निरोप समारंभ.
१४ जुलै – वृक्षारोपण
आय.टी. विभाग / शाखेतील खालील शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन मिळविलेले यश पुढीलप्रमाणे आहे –
१) श्री. चिवटे योगेश दत्तात्रय –
शिक्षण मंडळ, कराडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती.
शिक्षण मंडळ, कराड संचालित इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये संचालक पदी नियुक्ती.
२) श्री. पाटील अभिजीत अशोकराव –
१) केंद्रीय जनसंपर्क व प्रसिद्धी माध्यम सदस्य पदी नियुक्ती
२) “डिजिटल नागरिक अभियान” कार्यशाळेचे प्रमुख
३) शिक्षण मंडळ कराडच्या सुमारे ४०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्याना संगणक साक्षर करण्यासाठीच्या संगणक प्रशिक्षण इन्चार्ज पदी नियुक्ती.
शिक्षण मंडळ कराड व संस्थेच्या शाखांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा गुणात्मक विकास होण्याच्या दृष्टीने सनबीम एज्युकेशन रिसर्च, कराड व श्रीनिवास पाटील चँरीटेबल फाउंडेशन व शिक्षण मंडळ कराड आय.टी. विभागा तर्फे “डिजिटल नागरिक अभियान” शनिवार दि. ०४/०२/२०१७ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे कन्याशाळा येथे आयोजन केले होते. सनबीम एज्युकेशन संस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख मा. सारंग श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती.
४) BCA प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विषय तज्ज्ञ म्हणून विद्यापीठाकडून बहिस्थ परीक्षक नेमणूक –
जानेवारी २०१७, मे- जून २०१७ परीक्षा केंद्र – सुरभी कॉम्प्युटर, वाई., जिल्हा- सातारा.
५) मे २०१७ च्या विद्यापीठ लेखी परीक्षेसाठी वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक नेमणूक.
परीक्षा केंद्र – काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले ता.:-पाटण, जिल्हा: सातारा.
६) जानेवारी २०१८ च्या विद्यापीठ लेखी परीक्षेसाठी वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक नेमणूक.
परीक्षा केंद्र – सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड, ता.:- कराड, जिल्हा: सातारा.
एप्रिल २०१८ च्या BCA प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विषय तज्ञ म्हणून भारती विद्यापीठाकडून बहिस्थ परीक्षक
परीक्षा केंद्र – यशवंतराव मोहिते इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कराड.
3) श्री. सतीश मारुती कुंभार – शिक्षण मंडळ, कराड कडून ‘आदर्श सेवक’ पुरस्कार – जुलै २०१८.
अ. नं. | माजी विद्यार्थ्यांचे नावे | हुद्दा | कार्यालय / कंपनीचे नाव |
१. | कु. शीतल तानाजी वेताळ | System Engineer | इन्फोसिस, पुणे |
२. | कु. अंकिता तानाजी खुडे | असि. प्राध्यापक | सह्याद्री कृषी महाविद्यालय, कराड |
३. | कु. राजेश कुमार शेडगे | System Engineer | इमर्सन क्लायमेट टेक्नॉलॉजी, पुणे |
४. | कु. प्रगती अधिक पवार | Technical Associate | आय. बी. एम., पुणे |
५. | कु. सुजाता सदाशिव पानस्कर | Technical Associate | अॅक्सिस हेल्थकेअर, पुणे |
६. | कु. अब्दुल हारुण मुंढे | Technical Associate | अॅक्सिस हेल्थकेअर, पुणे |
७. | कु. अंकुश राजाराम जाधव | Technical Associate | अॅक्सिस हेल्थकेअर, पुणे |
पत्ता
इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कराड
फा. प्लॉट नं. २२२, मंगळवार पेठ, कराड
ता. कराड, जि. सातारा, पिन – ४१५ ११०
फोन नं. (०२१६४) २२८४८७, मोब. नं. ९७३०८२१४०४
Email – [email protected]